¡Sorpréndeme!

मोदी-शहांवर राज ठाकरेंचं व्यंगास्त्र | Raj Thackeray & Narendra Modi FIGHT | Lokmat Marathi News

2021-09-13 34 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) राजकीय ताकद हा वादाचा विषय ठरेल; मात्र अल्पावधीत सोशल मीडिया काबीज करण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भन्नाट आघाडी घेत आहेत. गेल्या आठवड्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस व्यंगचित्रातून साजरा करणाऱया राज यांनी आज (गुरूवार) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना झटका दिला आहे.

राज यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलेले नवे कार्टून दिवाळीचा 'उल्हास' मांडणारे आहे. लक्ष्मीपूजनाचा आजचा मुहूर्त राज यांनी आगळ्या पद्धतीने टीका करत साधला आहे. राज यांच्या कार्टूनमध्ये मोदी आणि शहा यांच्याकडे खुद्द लक्ष्मी पैशाची याचना करते आहे.

हे कार्टून फेसबुकवर पहिल्या तासात हजारभर लोकांनी शेअर केले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews